PIMPALGAON ALVA AHMEDNAGAR
10 साल 7 महीने पहले
गुणवत्तापूर्ण शिक्षकासाठी शिक्षकांना लहान कालावधीची प्रशिक्षणे आयोजित करावीत.पण त्यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून सध्याला शिक्षकांमधून काहींची निवड केली जाते.त्या ऐवजी एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्रशिक्षकाची नेमणूक करून प्रशिक्षणे द्यावीत.
पसंद
(0)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
