Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

समर्थनकारी समावेशी शिक्षा – बालिकाओं, अनुसूचित जातियों, अनुसूचित जनजातियों, अल्पासंख्यकों और विशेष आवश्यकता वाले बच्चों की शिक्षा

Enabling Inclusive Education – education of Girls, SCs, STs, Minorities and children with special needs
आरंभ करने की तिथि :
Jan 22, 2015
अंतिम तिथि :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

सामाजिक पहुंच और साम्यता का मामला काफी जटिल है। हालांकि, लाभवंचित ...

सामाजिक पहुंच और साम्यता का मामला काफी जटिल है। हालांकि, लाभवंचित समूहों जैसे अ.जा., अ.ज.जा., मुस्लिमों, बालिकाओं और विशेष आवश्यकता वाले बच्चों तथा सामान्य जनसंख्या के बीच औसत नामांकनों के अंतरालों में कमी आई है, ऐतिहासिक दृष्टि से लाभवंचित और आर्थिक रूप से कमजोर बच्चों के अधिगम स्तरों, जिनमें सीखने की समझ बहुत कम होती है, में अभी तक बड़ा अंतराल है। व्याोपक और बढ़ते हुए अधिगम अंतरालों ने नामांकन क्षेत्र में प्राप्त समानता के लाभों को खतरा पहुंचाया है क्योंकि अधिगम के कम स्तरों वाले बच्चों के पढ़ाई बीच में छोड़कर जाने की संभावना अधिक रहती है। हमें स्त्री-पुरूष और सामाजिक अंतराल कम करने के मौजूदा हस्तक्षेपों की जांच करने तथा प्रभावकारी समावेश के लिए केन्द्रित कार्यनीतियों को पहचानने की आवश्यकता है।

फिर से कायम कर देना
802 सबमिशन दिखा रहा है
PETH PUNE
PETH PUNE 10 साल 7 महीने पहले
. 2.विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे मानस शास्त्र शिक्षकांना समजल्यास शिक्षणसंस्था समावेशक बनतील.असुरक्षित वातावरण अशिक्षितपणा ,घरात त्यांची कामात होणारी मदत यामुळे पालक शाळेत पाठवत नाहीत. 3.पालक प्रबोधन केल्यास मुलीना शाळेत पाठविले जाईल.मुलोदय़ोग य़ाचा अभ्यासक्मात समावेश असावा. मगासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना विशेष अनुदान उपलब्ध करण्यात यावे.
PRAYAGDHAM PUNE
PRAYAGDHAM PUNE 10 साल 7 महीने पहले
समाज प्रबोधनपर कार्यक्रम सोशल मिडिया, आणि माध्यमांच्या मार्फत सर्व सामाज घटकापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. अध्यापक आणि पालक यांनमधील संवाद वाढीस प्रेरणा देण्यात याव्यात .
INDAPUR PUNE
INDAPUR PUNE 10 साल 7 महीने पहले
1. समाज प्रबोधन कार्यक्रम दूरदर्शनवर प्रक्षेपित करणे.वंचित घटकातील मुलांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. 2.विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे मानस शास्त्र शिक्षकांना समजल्यास शिक्षणसंस्था समावेशक बनतील.असुरक्षित वातावरण अशिक्षितपणा ,घरात त्यांची कामात होणारी मदत यामुळे पालक शाळेत पाठवत नाहीत. परंतु आता बराच बदल झाला आहे. 3.पालक प्रबोधन केल्यास मुलीनाशाळेत पाठविले जाईल.मुलोदय़ोग य़ाचा अभ्यासक्मात समावेश असावा.
DEVGONDA LAXMAN KOLI
DEVGONDA LAXMAN KOLI 10 साल 7 महीने पहले
1.अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थांसाठी शालेय साहित्य पुरवावे . त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. 2.पालक मेळावा,ग्रहभेटी याद्वारे समाजप्रबोधन व्हावे.
TAKRARWADI PUNE
TAKRARWADI PUNE 10 साल 7 महीने पहले
1. समाज प्रबोधन कार्यक्रम दूरदर्शनवर प्रक्षेपित करणे.वंचित घटकातील मुलांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. 2.विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे मानस शास्त्र शिक्षकांना समजल्यास शिक्षणसंस्था समावेशक बनतील.असुरक्षित वातावरण अशिक्षितपणा ,घरात त्यांची कामात होणारी मदत यामुळे पालक शाळेत पाठवत नाहीत. परंतु आता बराच बदल झाला आहे. 3.पालक प्रबोधन
KUMBHOJ KOLHAPUR
KUMBHOJ KOLHAPUR 10 साल 7 महीने पहले
1. समाज प्रबोधन कार्यक्रम दूरदर्शनवर प्रक्षेपित करणे.वंचित घटकातील मुलांचा सहभाग लक्षणीय वाढला आहे. 2.विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे मानस शास्त्र शिक्षकांना समजल्यास शिक्षणसंस्था समावेशक बनतील.असुरक्षित वातावरण अशिक्षितपणा ,घरात त्यांची कामात होणारी मदत यामुळे पालक शाळेत पाठवत नाहीत. परंतु आता बराच बदल झाला आहे. 3.पालक प्रबोधन केल्यास मुलीनाशाळेत पाठविले जाईल.मुलोदय़ोग य़ाचा अभ्यासक्मात समावेश असावा.
hm zpups hardoli raja
hm zpups hardoli raja 10 साल 7 महीने पहले
1. special teacher for CSWN students must be appointed for full-time. 2. if referred, advance medical facilities should be available at block level OR there must be a proper channel to make things easy. 3. a lady teacher at every school possible would be a great step taken towards solving problems solely concerning girl students.