Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

स्कूल मानक, स्‍कूल आकलन और स्कूल प्रबंधन पद्धतियां

School standards, School assessment and School Management systems
आरंभ करने की तिथि :
Jan 22, 2015
अंतिम तिथि :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

स्कूलों के कार्यकरण के सभी पहलुओं जैसे कि शैक्षिक और सह-शैक्षिक ...

स्कूलों के कार्यकरण के सभी पहलुओं जैसे कि शैक्षिक और सह-शैक्षिक क्षेत्र, भौतिक ढांचा, संकाय प्रबंध, स्कूल नेतृत्व, अधिगम परिणाम और छात्रों तथा उनके माता-पिता/सरंक्षकों की संतुष्टि को शामिल करने के लिए स्कूल गुणवत्ता आकलन और प्रत्याायन पद्धति बनाने की आवश्यकता है। आदेशात्मकता और समझाने-बुझाने के बीच संतुलन बनाकर स्कूलों अभिशासन का बेहतर ढांचा, प्रबंधन के बेहतर तौर-तरीकों के लिए जिला तथा ब्लॉक स्तर के शिक्षा अधिकारियों प्रधान अध्यापकों को प्रशिक्षण, स्कू्लों के निष्पादन की बेहतर निगरानी और सहायता के लिए आंकड़ों का उपयोग और सामुदायिक संसाधन जुटाना तथा स्कूलों के निष्पादन ने सुधार के प्रयास/वर्तमान अनुभव क्या है और ठोस परिणाम प्राप्त करने के लिए इन्हें किस प्रकार बेहतर बनाया जा सकता है।

फिर से कायम कर देना
1108 सबमिशन दिखा रहा है
RAJNAJGAON NARHARI AURANGABAD
RAJNAJGAON NARHARI AURANGABAD 10 साल 7 महीने पहले
पत्येक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीचे शाळेवर थोडेफार नियंत्रण असावे.पण आर्थिक बाबतीत सर्व अधिकार मुख्याध्यापाकानांच असावेत.शिक्षक वेळेवर येतात का नाही ते बघण्याची जबाबदारी त्यांची असावी.शाळा तपासणी करण्यासाठी पूर्वीची कठोर तपासणी पद्धती वापरण्याची गरज नाही.फक्त तपासणी अगोदर किमान दोन महिने संबंधित शाळेला आगाऊ सूचना द्यावी.
AKOLI WADGAON AURANGABAD
AKOLI WADGAON AURANGABAD 10 साल 7 महीने पहले
समितींचे प्रबोधन करणे.सकारात्मकता वाढविणे.पालक सभा ,ओपन डे ,शाळेसाठी एक दिवस सामाजिक कामात माझा सहभाग ,माजी विद्यार्थी मेळावा असे उपक्रम राबविल्यास समाज सहभाग वाढेल. शिवाय गुणवत्तेत वाढ होउु शकत नाही.शाळा तपासणी करण्यासाठी पूर्वीची कठोर तपासणी पद्धती वापरण्याची गरज नाही.फक्त तपासणी अगोदर किमान दोन महिने संबंधित शाळेला आगाऊ सूचना द्यावी..शिक्षक वेळेवर येतात का नाही ते बघण्याची जबाबदारी त्यांची असावी.शाळा तपासणी करण्यासाठी पूर्वीची कठोर तपासणी पद्धती वापरण्याची गरज नाही.
Sharvari Shivaraj Sawant
Sharvari Shivaraj Sawant 10 साल 7 महीने पहले
भौतिक सुविधा वगळून विद्यार्थी गुनवत्ता मुल्यमापन करावी.मानाकन हॆ विद्यर्थी कॆन्द्रित असावॆ.मानान्कनात समाजाचॆ व पालकाचॆ मत विचारात घ्यावॆ. शालॆय तपासणी आणि मानान्कन दॆताना कॆवळ औपचारीकता पुर्ण करण्यापुरती तपासाणी न करता पुरॆसा वॆळ दॆउन तपासणी करावी.गुणवत्ता तपासणी कॆवळ आभासी नसावी, सर्वकश आसावी.
DEVGONDA LAXMAN KOLI
DEVGONDA LAXMAN KOLI 10 साल 7 महीने पहले
1.शालेय गुणवत्ता तपासणीच्या दृष्टीने शाळा प्रशासन व व्यवस्थापन समिती दक्ष अाहे. 2.शिक्षकांच्यावर इतर घटकांचा जास्त हस्तक्षेप झाल्यास त्याचा परिणाम एकूण प्रकियेवर होईल. 3.शिक्षकांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल.
KUMBHOJ KOLHAPUR
KUMBHOJ KOLHAPUR 10 साल 7 महीने पहले
1.शालेय व्यवस्थापन समितींचे प्रबोधन करणे.सकारात्मकता वाढविणे.पालक सभा ,ओपन डे ,शाळेसाठी एक दिवस सामाजिक कामात माझा सहभाग ,माजी विद्यार्थी मेळावा असे उपक्रम राबविल्यास समाज सहभाग वाढेल. 2. शाळेस जाणवणाऱ्या समस्या समजून घेऊन सोडवणे .शालेय तपासणी विद्यार्थ्यांची पर्यवेक्षीय यंत्रणेने करावी . 3.विविध कलाकाऱाचा सहभाग घ्यावा.
hm zpups hardoli raja
hm zpups hardoli raja 10 साल 7 महीने पहले
in most schools of remote villages SMC members are mostly either farmers or labours. when government organise any training programme, they hesitate because of the work they rely on as it is their mean of income. they should be provided with a little TA/DA allowances so that they would be encouraged as they get their daily-wages charge and will participate in this movement efficiently.