Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

Kalyan-Dombivli Smart City Proposal - Round 2

Kalyan-Dombivli Smart City Proposal - Round 2
आरंभ करने की तिथि :
Apr 28, 2016
अंतिम तिथि :
Jun 16, 2016
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

Kalyan-Dombivli is one of the 98 cities shortlisted to be developed as a ‘Smart City’ under the Smart Cities Mission of the Government of India. Kalyan Dombivli is in the ...

Kalyan-Dombivli is one of the 98 cities shortlisted to be developed as a ‘Smart City’ under the Smart Cities Mission of the Government of India. Kalyan Dombivli is in the process of revising the smart city proposal to participate in the Round-2 of Smart City Challenge.

KDMC appreciates the continuous support from citizens in the preparation of the plan. Further, the corporation invites the views and suggestions of the citizens on the draft proposal prepared for Kalyan-Dombivli. We hereby request you to provide us your valuable insights and suggestions on the proposal.

Smart City Proposal

फिर से कायम कर देना
673 सबमिशन दिखा रहा है
PREM KUSHALKAR
PREM KUSHALKAR 10 साल 1 महीना पहले
कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी हाेण्यासाठी रसते रुदीकरण व काॅंकीटीकरण करणे व वाहतुक सुरळीत हाेण्यासाठी उडाणपूल बांधणे नवीन उदयाने बनिवणे अावश्यक अाहे.
KARTIK M.K.S.S LTD
KARTIK M.K.S.S LTD 10 साल 1 महीना पहले
कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी हाेण्यासाठी रसते रुदीकरण व काॅंकीटीकरण करणे व वाहतुक सुरळीत हाेण्यासाठी उडाणपूल बांधणे नवीन उदयाने बनिवणे अावश्यक अाहे.
HEMANT PETEKAR
HEMANT PETEKAR 10 साल 1 महीना पहले
कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी हाेण्यासाठी रसते रुदीकरण व काॅंकीटीकरण करणे व वाहतुक सुरळीत हाेण्यासाठी उडाणपूल बांधणे नवीन उदयाने बनिवणे अावश्यक अाहे.
Hemantkumar Mate
Hemantkumar Mate 10 साल 1 महीना पहले
कल्याण डोंबिवली महानगरपालीकेचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश चांगली बाब असुन श्ाहरातील वाहतुक समसया साेडवीणेसाठी िसग्नल व्यवसथसथ्ाा असणे अावश्यक अाहे- श्ाहरातील पदुषणाबाबत याेग्य उपाय याेजना हाेणे अावश्यक अाहे-
Hemlata Dinesh Thorat
Hemlata Dinesh Thorat 10 साल 1 महीना पहले
कल्याण डोंबिवली महानगरपालीकेचा पाणीपुरवठा सुरळीत असणे अतयत अावश्यक बाब असुन िदवाबईती साेय झाल्यास श्ाहराच्या साैंदयार्त भ्ार पडेल तरच नक्कीच कल्याण व डोंबिवली शहर स्मार्ट सिटी होईल.
Madhuri L Pawar
Madhuri L Pawar 10 साल 1 महीना पहले
कल्याण डोंबिवली महानगरपालीकेचा स्मार्ट सिटी मध्ये समावेष झाला अाहे ही अानंदाची बाब अाहे सटेश्न परीसरातील कचरा अाणी फेरीवाले यांना हटवीण्यात यावेत तसेच येण्याजाण्यासाठी पादचारी पुलावरील रहदारीवर िनयंत्रण हाेणे अावश्यक अाहे-
Anand S Vadalmane
Anand S Vadalmane 10 साल 1 महीना पहले
कल्याण डोंबिवली महानगरपालीकेचा स्मार्ट सिटी मध्ये समावेष झाला अाहे हीच चांगली संकल्पना अाहे- शहराबराेबरच श्हरातील नागरीकानी देख्ाील स्मार्ट हाेणे गरजेचे अाहे- नागरीकांनी अापण्ाहुन शहराचे साैदय जपण्यावर भ्रर देणे अावश्यक अाहे तया करीता नागरीकांचे पबाेध्ान हाेण्यासाठी महापालीकेने पुढाकार घेणे अावश्यक अाहे-
Anusaya Bhaskar Jadhav
Anusaya Bhaskar Jadhav 10 साल 1 महीना पहले
कल्याण डोंबिवली शहरातील वाडेघर येथील डंपींग गाउंडच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास नक्कीच कल्याण डोंबिवली शहर स्मार्ट सिटी होईल. ही संकल्पना अतीशय सुंदर अाहे-
mpk2410
mpk2410 10 साल 1 महीना पहले
कल्याण डोंबिवली शहरातील पाणी पुरवठयाची समस्या कायमस्वरूपी कमी झाल्यास कल्याण व डोंबिवली शहर स्मार्ट सिटी होईल. तसेच वाहतुक काेंडी दुर करण्यासाठी िसंगनल यंत्रना असायला हवी॰