Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

Tune in to 132nd Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 29th March 2026

Tune in to 132nd Episode of Mann Ki Baat by Prime Minister Narendra Modi on 29th March 2026

पढ़ें
इस बात के लिए टिप्पणियाँ बंद हो गईं।
kunal kishore
kunal kishore 3 महीने 1 day पहले
प्रधानमंत्री जी प्रणाम! स्वदेशी हमारे देश की आत्मा है!इस देश में आर्थिक समृद्धि होगी! एक संकल्प हरेक देशवासी को लेना होगा देश की खातिर.स्वदेशी से भारतीय बाजार का विकास होगा
MohitKhandal
MohitKhandal 3 महीने 1 day पहले
आदरणीय प्रधानमंत्री जी, 'मन की बात' के इस संदेश के माध्यम से मैं इस बात पर जोर देना चाहता हूं कि दैनिक जीवन में ईंधन और गैस की बचत में लोगों की भागीदारी कितनी महत्वपूर्ण है
Milind Anat Patil
Milind Anat Patil 3 महीने 1 day पहले
please sir युद्धच्या छायेतून आपल्या सर्व देशवाशियान आपण मनाने खंबीर करू शकता विश्वशांती प्रथना करू या सर आपण बोललात तर सर्व करतील आपली ताकद आहे सर लोकांना मनोबल द्या सर मिलिंद अनंत पाटील सारळ अलिबाग रायगड mharastra 402201 मोबाइल 9404791798
Milind Anat Patil
Milind Anat Patil 3 महीने 1 day पहले
आज अनेकजण वेगवेगळ्या भविष्यवाण्या करत आहेत. कोणी म्हणतं युद्ध वाढेल कोणी म्हणतं ते खूप लांब चालेल कोणी तर थेट तिसऱ्या महायुद्धाची भीती दाखवतं. पण लक्षात ठेवा भीती ही नेहमी आवाज करते आणि सत्य नेहमी शांत असतं. तुम्ही जर तुमच्या मनाला शांतपणे विचारलंत, तर तुम्हाला जाणवेल ही भीती वास्तवापेक्षा जास्त आपल्या कल्पनेत आहे. हो परिस्थिती गंभीर असू शकते. पण ती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही आणि इथेच तुमची भूमिका सुरू होते. तुम्ही दोन गोष्टी करू शकता एक म्हणजे या भीतीला वाढवणं आणि दुसरं म्हणजे तिला थांबवणं. जर तुम्ही दिवसभर न्यूज, व्हिडिओ, अफवा यात अडकून राहिलात तर तुमचं मन हळूहळू अस्थिर होईल. भीती तुमच्यावर हावी होईल. सर आपण सर्व देशवाशीयांना विश्व शांती साठी पार्थना करण्यास सांगा एक वेळ द्या आपण हे करू शकता milind anant patil saral alibag raigad 9404791798
Milind Anat Patil
Milind Anat Patil 3 महीने 1 day पहले
इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा परिस्थिती ताणली गेली, तेव्हा तेव्हा संवादाने मार्ग काढला गेला. कारण प्रत्येक देशाला माहीत आहे की युद्ध म्हणजे फक्त सीमांवर होणारी लढाई नाही. ते प्रत्येक घरात पोहोचणारं दुःख असतं. प्रत्येक आईच्या डोळ्यातलं पाणी असतं. प्रत्येक कुटुंबाचं तुटणारं स्वप्न असतं. म्हणूनच मोठे निर्णय घेतले जातात ते घाईत नाही तर जबाबदारीने. आज ज्या बातम्या आपल्याला दिसतात, त्या पूर्ण चित्र दाखवत नाहीत. त्या फक्त एक भाग दाखवतात जो जास्त भावनिक आणि धक्कादायक असतो. आणि तिथेच आपली चूक होते आपण त्या अर्ध्या चित्राला पूर्ण सत्य मानतो आणि भीतीला आपल्यावर राज्य करू देतो. सर आपण सर्व देशवाशीयांना विश्व शांती साठी पार्थना करण्यास सांगा एक वेळ द्या आपण हे करू शकता milind anant patil saral alibag raigad 9404791798
Milind Anat Patil
Milind Anat Patil 3 महीने 1 day पहले
आजकाल प्रत्येकाच्या डोळ्यात एकच प्रश्न दिसतो आणि त्या प्रश्नामागे एक न बोललेली भीती दडलेली आहे. काय खरंच युद्ध होणार आहे? काय आपण एखाद्या मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहोत? ही भीती अचानक निर्माण झालेली नाही. ती हळूहळू आपल्या मनात भरली गेली आहे. प्रत्येक ब्रेकिंग न्यूजमधून, प्रत्येक व्हिडिओमधून, प्रत्येक चर्चेमधून. पण एक क्षण थांबा, स्वतःच्या मनात डोकवा ही भीती तुमची आहे का की कोणीतरी तुमच्यात रुजवलेली आहे? माणसाचं मन खूप संवेदनशील असतं. ते जे वारंवार ऐकतं, तेच ते सत्य मानायला लागतं आणि आज आपण सतत काय ऐकत आहोत? युद्ध… संघर्ष… तणाव… भीती. पण सत्य इतकं एकांगी नसतं. जग फक्त युद्धाच्या दिशेने चाललेलं नाही तर ते शांततेच्या दिशेनेही तितकंच प्रयत्न करत आहे. सर आपण सर्व देशवाशीयांना विश्व शांती साठी पार्थना करण्यास सांगा एक वेळ द्या आपण हे करू शकता milind anant patil saral alibag raigad 9404791798
PramodaBhat
PramodaBhat 3 महीने 1 day पहले
Recommend Dr. Thankam of Manipal Hospital, Bangalore for Mann ki Baat with PM shri Narendra Modi ji on March 29.3.2026. After a lot of struggle and after winning the legal battle against Karnataka Government for becoming the living altruistic kidney donor. The aim is to spread awareness about organ donation - While India ranks second globally in total transplants (behind the US), it struggles with a very low deceased donation rate of approximately 0.65–1 per million population. Challenges: Lack of awareness, religious beliefs, and infrastructural limitations result in less than 1% of potential donors Impact: A single deceased donor can save up to 9 lives.
Shailja R Thakore
Shailja R Thakore 3 महीने 1 day पहले
INFLATION- PROMOTING SUBSTITUTE GOODS Sir, the government should promote substitute goods, for example plant based milk in place of cow/ dairy milk so it could make some difference to the price rise of the milk which is like 2-3 rupees regularly every few months. Infact this should be for all the essential, necessary goods so in times of INFLATION the substitute goods could balance out the rising prices of milk, groceries etc.
Hitesh Shah
Hitesh Shah 3 महीने 1 day पहले
Recommend Dr. Thankam of Manipal Hospital for Mann ki Baat with PM shri Narendra Modi ji on March 29.3.2026 she is a live donor of her fully functional kidney to one ot patients looking for donor kidney setting an example that kidney failure patients problem can be fully resolved by ive donors and not necessary to wait for cadavar whick results in procedural delays and higher failure rate in post death transfers. She fought a court battle for 10 years to make it happen. Would inspire more if she features in Mann ki Baat. Thanks
RAMATHOLISAIAH
RAMATHOLISAIAH 3 महीने 1 day पहले
dear sir, in all sectors every one is not doing according to rules, everything going by influences. small example gas needs to deliver who booked after time given, instead of this whoever using recommendation, form them delivering.2) in all business malls must keep a stall which belongs india to buy only Indian goods. 3) all parliamentary session should avil in all languages,and dates must known by everyone 4) many of the govt. officers are bargaining % to do works like signing aproval. 5) The maximum of states is not online because if so they will not get a chance to corrupt. for example i need to change the name in the birthday certificate i approached MRO office there I paid chalana, submitted original copi of birth certificate too but i didn't pay the money what they expected, so it is not solved years.