Makarand Chandrakant Baraskar
10 महीने 2 सप्ताह पहले
सर्व आयटी आय व डीफ्लोमा कोलेजेसचे राज्य स्तरीय इनोवेशन स्पर्धा आयोजित करण्यात यावी. तसेच खेळणी, स्पोर्टस उद्योग, मोबाईल,लेपटोप, टीव्ही,ड्रोन, इलेक्ट्रॉनिक रीपेरींग विषय समाविष्ट करण्यात यावे.सर्वर,रेम,हार्ड डिस्क, कम्प्युटर रिपेअर एडवान्स टेक्नॉलॉजी रिपेअर
इंजिनीअरिंग मध्ये सुरक्षा व स्पेस टेक्नॉलॉजी विषयक अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात यावे, सेमीकंडक्टर,मदर बोर्ड,सर्वर,सुपर कम्प्युटर,ओपरेटींग सिस्टीम, नेटवर्किंग, मेन्यूफैक्चरींग,स्टार्ट अप यावर अभ्यासक्रम व राज्यपातळीवर कोलेज स्पर्धा आयोजित करण्यात यावी
पसंद
(1)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें