Nishikant Paranjape
3 years 2 months ago
Interact with PM
मानव जातीत वचक,दहशत,जरब,सत्तानिश्चिती, तसेच मान,सन्मान,बहुमान इ.मिळवण्याकरिता *हिंसा* हेच प्रमुख साधन झाले आहे. चढाया मारपीट,काटछाट,आक्रमण,चकमक,लढाई,युध्द, ह्यासाठी शस्त्रे अस्त्रे,अण्वस्त्रे,जीवाणु-अस्त्रे ह्या द्वारे हिंसाच हिंसा घडु लागली आहे.हे घडले घडत ठेवले व अद्यापही सुुरु राखले आहे.ह्यात सामान्य नागरिक पोळल्या जाऊन इरेस घातल्या गेला आहे.मानवासाठी हिंसा ही रुर्णत: चुकीची क्रिया आहे.अनेक युध्दे झालीत व पराक्रम म्हणजे शत्रुचे शिरकाण ही शिकवण अद्याप आचरणात येत आहे.ह्यावर उपाय म्हणजे-संयुक्त महासभेने पुर्ण विश्वभरात एक सर्वमान्य अभ्यासक्रम जगभरातील एकुणएक माध्यमिक शाळांत अनिवार्य करावा,ज्यात *निव्वळ अहिंसेचेच पाठ विद्यार्थ्यांच्या मनावर पक्के बिंबवल्या जातील*.अहिंसेचा पगडा संपुर्ण जगभर झाल्यावरच संपुर्ण मानवजातीला सौख्य,समाधान,मिळेल व समानतेने जगता येईल.
सु.वि.परांजपे
वय ८५
एरंडवणा, पूणे
======25/04/2023===
Like
(3)
Dislike
(1)
Reply
Report Spam