GONEWADI SOLAPUR
10 साल 7 महीने पहले
निरक्षर व्यक्तींना शिक्षणाचे महत्व सांगितले जाते. त्यांचे प्रौढ साक्षर वर्ग सुरु करण्या संदर्भात प्रबोधन केले जाते. पण अशा वर्गाला प्रतिसाद मिळाला नाही.
शाळेतील विध्यार्थ्यांना आपल्या पालकांना साक्षर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते.
प्रौढ साक्षरता वर्गाची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यांना सक्ती करून साक्षरतेचे प्रमाण वाढवले पाहिजे.
पसंद
(0)
नापसन्द
(0)
जवाब दो
स्पैम की रिपोर्ट करें
