Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

स्कूल परीक्षा प्रणालियों में सुधार करना

Reforming School Examination Systems
आरंभ करने की तिथि :
Jan 22, 2015
अंतिम तिथि :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

समस्या हल करने, विवेचनात्मक सोच और तर्क कौशलों पर विशेष ध्यान देने ...

समस्या हल करने, विवेचनात्मक सोच और तर्क कौशलों पर विशेष ध्यान देने वाले परीक्षा संबंधी सुधार माध्यमिक स्तर पर गुणवत्ता बेहतर बनाने लिए महत्वपूर्ण हैं। ऐसे सुधार शिक्षण-अधिगम प्रक्रियाओं में बदलाव लाएंगे और अधिगम परिणामों को बेहतर बनाएंगे। हाल के वर्षों में, सीबीएसई ने उससे संबद्ध स्कूलों में व्यापक परीक्षा सुधार आरंभ किए हैं, जैसे कि, कक्षा-X की बोर्ड परीक्षा को वैकल्पिक बना दिया गया है, सतत् और व्यापक मूल्यांकन (सीसीई) सुदृढ़ किया गया है ताकि छात्रों को उनके समग्र विकास के लिए निरंतर आधार पर आंका जा सके, अंकों के स्थान पर ग्रेडि़ंग प्रणाली आरंभ की गई है। इसका उद्देश्य मौजूदा तंत्र पर ध्यान देना और ऐसे सुधारों का सुझाव देना है जिनसे छात्रों के बेहतर आकलन में मदद मिले।

फिर से कायम कर देना
1231 सबमिशन दिखा रहा है
Vinita Vijay Patil
Vinita Vijay Patil 10 साल 7 महीने पहले
मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्त्याला वर्षभर शिकूनही क्षमता प्राप्त होत नसेल तर त्याला त्याच वर्गात ठेवायला पाहिजे,याचे कारण पालकाला व विद्यार्थ्याला माहित आहे की ८ वी पर्यंत पास होते म्हणून त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते.
Amitkumar Sudam Rathod
Amitkumar Sudam Rathod 10 साल 7 महीने पहले
जि.प.उच्च.प्राथमिक.केंद्र.शाळा.पार्डी(न )पं.स.घाटंजी.जि.यवतमाळ.केंद्रा अंतर्गत येणार्या सर्व शाळांचे मत : वरील विषयावर जिल्हा व राज्य शासन निर्णय घेतील.
Vikrant Sudhakar Tagalpallewar
Vikrant Sudhakar Tagalpallewar 10 साल 7 महीने पहले
मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. सद्या संकलित व अकारिक असे दोन प्रकारे मूल्यमापन होत आहे.यामध्ये सुधारणा करावी लागते व लेखी परीक्षेमध्ये किमान ३५%गुण मिळाले पाहिजे.नाहीतर त्या विद्यार्थाला नापास करणे योग होईल. ज्या विद्यार्त्याला वर्षभर शिकूनही क्षमता प्राप्त होत नसेल तर त्याला त्याच वर्गात ठेवायला पाहिजे,याचे कारण पालकाला व विद्यार्थ्याला माहित आहे की ८ वी पर्यंत पास होते म्हणून त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते.
AVHALWADI PUNE
AVHALWADI PUNE 10 साल 7 महीने पहले
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन पद्धती चांगली पद्धत आहे .परंतु शिक्षकांचे व पालकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. मोठ्या पत्संखेच्या वर्गात मूल्यमापन वेळ अपुरा पडतो नोंदी करण्यात बराच वेळ जातो .नापास नाही यामुळे मुले अभ्यास करत नाही पालक मुलांकडे लक्ष देत नाही मात्र सा.सर्व.मुल्यामापानामुळे मुले शाळेत जास्त वेळ येतात.निर्भय वातावरण राहते.पाठांतर कमी झाले आहे. मुलांचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.