Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

Kalyan-Dombivli Smart City Proposal - Round 2

Kalyan-Dombivli Smart City Proposal - Round 2
आरंभ करने की तिथि :
Apr 28, 2016
अंतिम तिथि :
Jun 16, 2016
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

Kalyan-Dombivli is one of the 98 cities shortlisted to be developed as a ‘Smart City’ under the Smart Cities Mission of the Government of India. Kalyan Dombivli is in the ...

Kalyan-Dombivli is one of the 98 cities shortlisted to be developed as a ‘Smart City’ under the Smart Cities Mission of the Government of India. Kalyan Dombivli is in the process of revising the smart city proposal to participate in the Round-2 of Smart City Challenge.

KDMC appreciates the continuous support from citizens in the preparation of the plan. Further, the corporation invites the views and suggestions of the citizens on the draft proposal prepared for Kalyan-Dombivli. We hereby request you to provide us your valuable insights and suggestions on the proposal.

Smart City Proposal

फिर से कायम कर देना
673 सबमिशन दिखा रहा है
FIROZ. I. SHAIKH
FIROZ. I. SHAIKH 10 साल 1 महीना पहले
**** we have to make kalyan dobivali city **** **steps** १. पाहिले आमच्या सर्व लोकांमध्ये एकाग्रता असावी.. २. आम्ही सर्व लोकांनी एक चैन बनवली पाहिजे..,कारन smart city बनविण्या अगोदर आम्ही स्वता किती smart आहोत.. हे महत्वाचे आहे. 3. smart म्हणजे माणुसकी वर लक्ष देणे कारन.. आज आम्ही बघतो रोडावर गाड़ी चालवताना सर्वांना खुप घाई असते सर्वांना खुप urgent कामे असतात . मान्य . पण का rules तोडून life ला धोक्यात घालून हे smart नहीं...
mygov_146321738833853234
mygov_146321756533853234
mygov_146321875333853234
उत्तम रावते
उत्तम रावते 10 साल 1 महीना पहले
1) 24 तास रुग्णांसाठी सेवा उपलब्ध आवश्यक आहे 2) वालधुनी नदी व उल्हास नदी व काळु नदीवर अतिरिक्त बंधारे बांधून पाणी आडविणे आवश्यक 3) वाहतुक समस्या सोडविणेसाठी मेट्रो प्रकल्प राबविणे 4) कल्याण शहरालगतच्या नदीमधील घाण, कचरा व गाळ काढून खोली व रुंदी वाढविणे 5) शहर प्रदूषण मुक्त करणेसाठी कारखानदारांवर कारवाई करा
उत्तम रावते
उत्तम रावते 10 साल 1 महीना पहले
1) शहरातील ट्राफीक समस्या प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे 2) शहरातील मुख्य चौक व रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे 3) शहरामध्ये गार्डन्स विकसित करणे
उत्तम रावते
उत्तम रावते 10 साल 1 महीना पहले
1) महानगरपालिकेने तयार केलेली 24X7 पाणी पुरवठा योजना राबविणे 2) कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाणी पुरवठयात सक्षम होणेसाठी स्वत:चे मालकीचे स्वतंत्र धरण आवश्यक आहे 3) सांडपाण्याचा पुनर्वापर आवश्यक आहे 4) online संगणक प्रणालीत सुधारणा आवशयक
उत्तम रावते
उत्तम रावते 10 साल 1 महीना पहले
1) महापालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करणे आवश्यक आहे. 2) रस्ते कॉक्रीटीकरणाची कामे पावसाळयापुर्वी पुर्ण आवश्यक आहेत. 3) शहरातील अंतर्गत रस्ते रुंदीकरण आवश्यक आहे 4) शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणेसाठी प्रकल्प सुरु करुन डंपींगची समस्या प्राधान्याने सोडविणे आवश्यक आहे
FIROZ. I. SHAIKH
FIROZ. I. SHAIKH 10 साल 1 महीना पहले
You can imagine that the city, whose streets all the cameras on a pole, which is present at night, pedestrian bulb automatically dim otherwise be burned, Sun the lights can be increased in line with house lights lowered and another teacher on the teacher's non attendance is read through video conferencing. Yes, the government's Smart City project is to the imagination.
mygov_146314673233853234
mygov_146314680233853234
mygov_146314688133853234
PRAKASH RAMCHANDRA SAWANT
PRAKASH RAMCHANDRA SAWANT 10 साल 1 महीना पहले
स्मार्ट सिटी ही सुंदर संकल्पना अाहे. अाई भवानी नरेेेंद्र् मॊदीजींना शहरे विकसित करण्याची ताकद देवाे. भारत माता की जय...
SATISH PAWAR_2
SATISH PAWAR_2 10 साल 1 महीना पहले
कल्‍याण डोंबिवली शहरातील पाणी, रोड लाईटची सोय, झोपडपट्टीतील लाेकवस्‍ती सुधाराणा करणे, प्रदुषण मुक्‍त शहर करणे.